Dhananjay Mahadik On Satej Patil : मुश्रीफांना डावलणाऱ्या सतेज पाटलांचा वचपा काढा- धनंजय महाडिक
2019 मध्ये पालकमंत्री पदापासून हसन मुश्रीफ यांना डावलणाऱ्या सतेज पाटील यांचा वचपा काढा, असं आवाहन भाजप नेते धनंजय महाडिक यांनी कागलच्या जनतेसह कोल्हापूरकरांना केलंय.. सतेज पाटलांकडून अतिशय खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे.. अशी टीकाही धनंजय महाडिकांनी केलीय.