Ladakh border | स्पेशल रिपोर्ट | लडाखमध्ये युद्धाची तयारी सुरु आहे का?
Continues below advertisement
तणाव वाढल्यानंतर लडाखमध्ये अतिरिक्त जवानांची तैनात भारतीय सैन्यदलाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे लडाखमध्ये युद्धाची तयारी सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Continues below advertisement