India Stops China Attempt : 9 डिसेंबरच्या चीन सैन्याच्या घुसखेरीला भारताचं प्रत्युत्तर
भारत चीन सीमेवर पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झालीय. अरुणाचलजवळच्या तवांगवर दोन्ही देशाच्या सैन्यात संघर्षाची ठिणगी पडली. आज त्यावरुन देशाच्या संसदेतही बराच गदारोळ पाहायला मिळाला. गेल्या काही आठवड्यात २ ते ३ वेळा भारताला तवांग एलएसीवर आपली फायटर जेट्स सुखोई-३० पाठवावी लागली. चीनचे ड्रोन्स आक्रमक पद्धतीने भारतीय हवाई हद्दीजवळ येताना दिसल्याने भारतीय वायू सेनेची तात्काळ कारवाई
Tags :
China Border Parliament Army Arunachal Aggressive Conflict INdia Spark Tawang Tense Situation Commotion Fighter Jets Sukhoi Chinas Drones Indian Airspace Immediate Action