Shyamsaran Negi First Voter : भारताचे पहिले मतदार श्यामसरण नेगी यांचं निधन

Continues below advertisement

नेगी यांनी जाण्याआधी देखील आपलं शेवटचं कर्तव्य बजावलं. दोन नोव्हेंबरलाच त्यांनी पोस्टल मतदान केलं होतं. हिमाचल प्रदेश मध्ये 12 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक आहे, त्यासाठी त्यांचे शेवटचे मतदानही पार पडलं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram