Omicron : कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनने वाढवली चिंता, रुग्णांची संख्या 101 वर

कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनने चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. देशातील ओमयाक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 101 वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी माहिती दिली असून 11 राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola