India Russia Oil Deal : भारत सरकार रशियातून स्वस्त तेल आयात करणार? तेल खरेदीबाबत हालचाली सुरू
रशियाकडून तेलखरेदीबाबत कोणत्या हालचाली सुरू आहेत आणि त्यामुळे भारताला कसा फायदा होईल यावर ग्राफिक्सच्या मदतीनं एक नजर टाकुया