Goa : गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पुन्हा Pramod Sawant यांच्या गळ्यात पडणार हे जवळपास निश्चित
गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पुन्हा प्रमोद सावंत यांच्या गळ्यात पडणार हे जवळपास निश्चित झालंय.. प्रमोद सावंत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गोव्याच्या जनतेनं पुन्हा संधी दिल्याबद्दल मोदींनी ट्विटरवरुन आभार मानले आहेत. या ट्विटमुळं प्रमोद सावंत हेच गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार हे जवळपास निश्चित झालंय.