India : अफगाणिस्तानच्या मुद्यावर भारतात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक; पाकिस्तानलाही निमंत्रण

Continues below advertisement

भारत पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा चर्चेची दारं खुली होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानच्या मुद्यावर भारतात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक होणार आहे. भारताने पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना या बैठकीचं निमंत्रण पाठवल्याची माहिती मिळतेय. या बैठकीचे पाकिस्तानसह रशिया आणि चीनलाही निमंत्रण पाठवण्यात आलंय. दिल्लीत १० आणि ११ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram