Sugar Largest producer : ब्राझीलला मागे टाकत साखर उत्पादनात भारत जगातला पहिल्या क्रमांकाचा देश

Continues below advertisement

 आता एक गोड आणि तेवढीच अभिमानाची बातमी... ब्राझीलला मागे टाकत साखर उत्पादनात भारत जगातला पहिल्या क्रमांकाचा देश ठरलाय.. भारतानं साखरेचं ३६.८८ मिलिअन मेट्रिक टन एवढं विक्रमी उत्पादन केलंय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram