Indo - China Border : चीनकडून भारतीय सीमा सील, सीमा ओलांडणाऱ्या प्रत्येकावर चिनी सैनिकांची नजर
abp majha web team
Updated at:
23 Dec 2022 01:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचीनकडून भारतीय सीमा सील करण्यास सुरूवात झालीय. म्यानमारजवळ सीमा ओलांडणाऱ्या प्रत्येकावर चिनी सैनिकांनी करडी नजर ठेवलीय. अनेक ठिकाणी अलार्म आणि कॅमेरे बसवण्यात आले आहेत.