
Independence Day India: पंंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून देशाला काय संदेश देणार ?
Continues below advertisement
Independence Day India: पंंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून देशाला काय संदेश देणार ? देश आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. यावेळी 21 तोफांची सलामी देण्यात आली.
Continues below advertisement