Delhi : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

Continues below advertisement

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3 टक्के वाढ झाली.  आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram