Kanpur IT Raid : कानपूरच्या अत्तर व्यापाऱ्याकडे 150 कोटी रुपायांची बेनामी मालमत्ता, आयकरची कारवाई
Continues below advertisement
कानपूरमध्ये अत्तर व्यापाऱ्यावर आयकर विभागाने छापेमारी केलीय. छापेमारीत 150 कोटी रुपायांची बेनामी मालमत्ता सापडल्याची माहिती मिळतीय. व्यापारी पियुष जैन कन्नौजमध्ये अत्तरांचा व्यवयाय करतात.
Continues below advertisement