मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरुत आयकर विभागाची छोपेमारी; चित्रपट निर्मिती करणाऱ्या कंपन्या रडारवर

Continues below advertisement
मुंबई, पुणे, दिल्ली आणि हैदराबादमधल्या 28 ठिकाणी आयकर विभागानं छापेमारी केलीय. ज्यात2 चित्रपट निर्मिती करणाऱ्या कंपन्या, एक अभिनेत्री आणि दोन टॅलेंट मॅनेजरचा समावेश आहे. चित्रपट निर्मिती करणाऱ्या या कंपन्यांवर 300 कोटी रुपयांचा हिशोब देण्यास असमर्थ ठरल्याचा आरोप आहे. छापेमारी दरम्यान एका अभिनेत्रीकडे 5 कोटी रुपये दिल्याची पावतीही सापडल्याचं आयकर विभागाच्या सूत्रांनी सांगितलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram