INS Vikramaditya Fire : आयएनएस विक्रमादित्यवर लागलेली आग आटोक्यात ABP Majha
Continues below advertisement
भारताची युध्दनौका आयएनएस विक्रमादित्यवर काल आग लागली. युद्धनौका कारवार बंदरातून पुढे निघाली असताना हा अपघात घडल्याचं कळतंय. ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी जहाजावर असलेल्या अग्निशमन यंत्रणांचा तातडीने वापर करून युद्धनौकेवरील कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवानं या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही..नौदलानं या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
Continues below advertisement