PM Modi In Ayodhya: पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत शरयू घाटावर 15 लाखहून अधिक दिवे प्रज्वलित

Continues below advertisement

PM Modi In Ayodhya: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते रामाचं दर्शन घेऊन दीपोउत्सवात सहभागी झाले. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत शरयू घाटावर 15 लाखहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले. यावेळी लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "श्री रामललाचे दर्शन आणि त्यानंतर राजा रामाचा अभिषेक, हे सौभाग्य रामजींच्या कृपेनेच प्राप्त झाले आहे. जेव्हा श्रीरामाचा अभिषेक होतो तेव्हा प्रभू रामाचे आदर्श आणि संस्कार आपल्यात दृढ होतात."      

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram