Telangana Election Prachar : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज अखेरचा दिवस
abp majha web team
Updated at:
28 Nov 2023 11:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतेलंगणामध्ये आज प्रचाराचा अखेरचा दिवस, राहुल आणि प्रियंका गांधींचा हैदराबादमध्ये रोड शो, भाजपच सरकार स्थापन करणार, पंतप्रधान मोदींना विश्वास