Imam Umer Ahmed Ilyasi :मुस्लीम धर्मगुरु उमर इलियासींकडून Mohan Bhagwat यांचा राष्ट्रपिता असा उल्लेख
Continues below advertisement
दरम्यान ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे डॉक्टर उमर अहमद इलयासी यांच्यासोबत मोहन भागवत यांची तब्बल एक ते दीड तास बंद दाराआडा चर्चा झाली. मोहन भागवत यांच्यासोबतच्या भेटीनंतर डॉक्टर उमर अहमद इलयासी यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. यावेळी इलयासी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला.....
Continues below advertisement