IIFL Finance : IIFL फायनान्सला आरबीआयकडून दणका; गोल्ड लोन वितरणावर बंदी
Continues below advertisement
IIFL Finance : IIFL फायनान्सला आरबीआयकडून दणका; गोल्ड लोन वितरणावर बंदी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून IIFL फायनान्स गोल्ड लोन वितरणावर बंदी. मात्र असं असलं तरी कंपनी तिच्या सध्याच्या गोल्ड लोन पोर्टफोलिओची सेवा सुरु ठेवणार. स्पेशल ऑडिटनंतर समाधानकारक निकाल आला तर IIFL फायनान्सला दिलासा दिला जाऊ शकतो, असं RBI चं म्हणणं.
Continues below advertisement