
शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तर... वाजपेयींच्या भूमिकेचं वरुण गांधींकडून स्मरण
Continues below advertisement
शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत सरकारनं घेतलेल्या भूमिकेवरून भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी आज मोदी सरकारवर पुन्हा निशाणा साधलाय. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा शेतकऱ्यांचं समर्थन करणारा आणि सरकारला इशारा देणारा व्हिडीओ ट्विट केलाय. पाहुयात वाजपेयी त्या व्हिडीओमध्ये काय म्हणाले होते.
Continues below advertisement