Ice cream : आईस्क्रीम महागणार, GST Counsel च्या बैठकीत निर्णय : ABP Majha

Continues below advertisement

आता आईस्क्रीमच्या किमतीतही वाढ होणार आहे. GST Counsel च्या बैठकीत निर्णय हा निर्णय घेण्यात आला असुन आईस्क्रीम पार्लरच्या चालकांनी या निर्णयास विरोध दर्शवला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram