IAS Officer On Sanitary Pad:सॅनिटरी पॅडच्या मागणी, मुलींच्या कार्यशाळेत महिला IASअधिकाऱ्याचं वक्तव्य

पाटण्यात मुलींसाठी आयोजित कार्यशाळेत एका वरिष्ठ महिला आयएएस अधिकाऱ्यानं दिलेल्या उत्तरामुळे वाद निर्माण झालाय. सरकार सॅनिटरी पॅड मोफत देऊ शकत नाही का? असा सवाल एका मुलीनं केला. त्यावर उद्या कंडोमही मोफत मागाल असं उत्तर महिला अधिकाऱ्यानं दिलं  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola