Jaibhagwan Goyal | माझ्या मनात आजचे शिवाजी नरेंद्र मोदीच, पुस्तकावर जयभगवान गोयल ठाम | ABP Majha

छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वादग्रस्त तुलनेवरुन संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पण या पुस्तकाचे लेखक आणि भाजप नेते जयभगवान गोयल हे आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. पुस्तक मागे घेण्याची जी मागणी होतेय त्याबद्दल एबीपी माझाने विचारले असता त्यांनी म्हटलं की, "पुस्तक तर आता बाजारात आलेलं आहे. छापून झालेलं आहे.मात्र पक्षाचा आदेश अंतिम असेल." 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola