Special Report | पुन्हा एकदा एकनाथ खडसे विरुद्ध अंजलि दमानिया | ABP Majha
Continues below advertisement
अंजली दमानिया आणि एकनाथ खडसे यांच्यातला वाद साऱ्या महाराष्ट्रला महिती आहे...त्याचाच पुढचा अंक आज महाराष्ट्रानं पाहिलाय...सकाळपासून खडसे-दमानिया यांनी एकमेकांवर टीका केलीय..आपल्यावर केलेल्या आरोपांमध्ये अंजली दमानिया यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय.. तर त्याला दमानिया यांनीही उत्तर दिलंय..
Continues below advertisement