Hyderabad Police on Terrorist : हैदराबादमध्ये लष्करच्या 3 दहशतवाद्यांना अटक, मुंबई पोलीस अलर्ट

Continues below advertisement

दसऱ्याला घातपात घडवण्याचा कट उधळण्यात हैदराबाद पोलिसांना यश आलंय.. स्फोटकांसह तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीये..  
मलाकपेट येथील रहिवासी अब्दुल जाहिद, हा दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये सामील होता, . तसंच तो लष्कर-ए-तैयबाच्या मास्टर्सच्या नियमित संपर्कात होता.त्याने पाकिस्तानस्थित मास्टर्सच्या सांगण्यावरून इतर दोन आरोपी समीउद्दीन आणि माझ हसनची भरती केली होती अशी कबुली त्याने पोलीस तपासात दिलीये

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram