Hyderabad : Asaduddin Owaisi यांच्या दीर्घायुष्यासाठी 101 बकऱ्यांचा बळी ABP Majha

Continues below advertisement

लोकसभा खासदार आणि एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी १०१ बकऱ्यांचा बळी देण्यात आला. हैदराबादच्या बाग-ए-जहानारा इथे हा धक्कादायक प्रकार घडलाय. बकऱ्यांचा बळी देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एमआयएमच्या एका आमदारानेही हजेरी लावली. उत्तर प्रदेशातील हापूर इथं ओवेसी यांच्या कारवर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर ओवेसी यांनी केंद्र सरकारकडून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र ओवेसी यांनी ही सुरक्षा नाकारली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram