Handarmane : 50वा स्वातंत्र्यदिन साजरं करणारं सीमेवरचं गाव;सीमेवरच्या हुंदरमन गावातून माझाचा रिपोर्ट
आपल्या देशानं यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण केलं...मात्र याच वेळी देशाच्या सीमेवरचं एक गाव मात्र ५० वा स्वातंत्रदिवस साजरा करत होतं...हे गाव म्हणजे कारगीलमधल्या भारत पाकिस्तान सीमेवरचं हुंदरमन गाव...एबीपी माझाची टीम या गावात पोहोचली..प्रत्यक्ष एलओसीच्या ग्राऊंड झीरोवरुन हुंदरमन गावाचा हा स्पेशल रिपोर्ट...