Maharashtra ATS On PFI: बंदीनंतर पीएफआयवर कसं लक्ष ठेवणार? ATS प्रमुख विनीत अग्रवाल 'माझा'वर

Continues below advertisement

दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर पाच वर्षांची बंदी घातली आहे. या बंदीनंतर आता PFI ला आणखी एक झटका बसला आहे. कारण केरळ उच्च न्यायालयाने PFI ला दोन आठवड्यात 5.20 कोटी रुपये भरण्याचे निर्देश दिले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram