Coronavirus | कोरोना व्हायरसमुळे उत्तर प्रदेशात 22 मार्चपर्यंत सर्व शाळा कॉलेजेसला सुट्टी

Continues below advertisement
कोरोनामुळे आता उत्तर प्रदेशात 22 मार्चपर्यंत सर्व शाळा कॉलेजेस बंद राहाणार आहेत. 24 वैद्यकीय रूग्णालयात कोरोनासाठी विशेष तयारी करण्यात आल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टं केलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram