Coronavirus | ऑस्ट्रेलियन क्रिकेटर केन रिचर्डसनला कोरोनाची लागण
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर केन रिचर्डसनला कोरोनाची लागण झालीय. न्यूझीलंडसोबतच्या सामन्याआधी रिचर्डसनला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. सामन्याआधी रिचर्डसनला घशाचा त्रास जाणवू लागला. आणि तपासणीनंतर त्याला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.