ABP News

History of Ravaan : रावणाचं आणि उत्तरप्रदेशचं कनेक्शन काय? कोणत्या मंदिरीत रावण शिवपूजा करायचा?

Continues below advertisement

उत्तर प्रदेश म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर येतं ते बनारस, अयोध्या, मथुरा ही धार्मिक शहरं. रामाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते रामायण. आज महाशिवरात्री... भगवान शंकरांच्या असीम भक्तांची यादी रावणाच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.. रामायणात व्हिलन असलेला रावण हा मूळचा उत्तर प्रदेशातला होता असं म्हंटल तर.?  पण रामाच्याच राज्यात आम्ही रावणाचा वारसा सांगणारी आणि जपणारी गाव शोधून काढलीयेत. सुरुवात करूयात रावणाच्या जन्मगावपासून.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram