Himachal Landslide : हिमाचलमधील टनकपूर - चंपावत महामार्गावर भूस्खलन, भूस्खलनाचा थरारक व्हिडिओ समोर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Aug 2021 11:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तराखंड राज्यातल्या टनकपूर चंपावत राज्य महामार्गावर भूस्खलन झालंय. भूस्खलन होतानाचा थरारक व्हिडीओ आता समोर आलाय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीय. भूस्खलनामुळे या महामार्गावरील वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे.