Himachal Pradesh Cloud Burst : चंबामध्ये आभाळ फाटलं, अनेक घरं उद्ध्वस्त

Continues below advertisement

हिमाचलच्या चंबा परिसरात आभाळ फाटलंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही..... ढगफुटी सदृश पावसानंतर आलेल्या जलप्रलयात अनेक घरं उद्धवस्त झाली आहे.. पावसाचा अंदाज ओळखून अनेक घरं आधीच रिकामी करण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram