Himachal Bridge Collapsed: हिमाचल आणि पठाणकोटला जोडणारा पूल कोसळला
हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर दिसून आलाय.. हिमाचलप्रदेश आणि पठाणकोट यांना जोडणारा पुल पावसामुळे कोसलळाय. काही दिवसांपूर्वी पावसामुळे या पुलाच्या खांबांना तडे गेले होते... त्यामुळे या पुलावरून जाणाऱ्या ट्रेन्स आधीच इतर मार्गावरून वळवल्या होत्या.