PM in Rajya Sabha | कृषी कायदे, शेतकरी आंदोलनावरुन पंतप्रधान मोदींचा शरद पवारांसह विरोधकांवर निशाणा
Continues below advertisement
PM in Rajya Sabha | कृषी कायदे, शेतकरी आंदोलनावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी शरद पवार यांच्यासह विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचंही आवाहन केलं.
Continues below advertisement