Inflation : देशात महागाईचा 12 वर्षातला उच्चांक, इंधन, डिझेल, खाद्यतेल, अंडी, मांस सगळंच महाग
Continues below advertisement
देशात घाऊक महागाईनं १२ वर्षांतला उच्चांक गाठलाय. नोव्हेंबरमध्ये महागाईचा दर १४.२३ टक्के इतका होता. इंधन आणि वीजेच्या किंमती वाढल्यानं घाऊक महागाईमध्ये वाढ झालीय. खाण्यापिण्याच्या वस्तू, खाद्यतेल, अंडी, मांस या वस्तूही महागल्यानं घाऊक किंमतीच्या निर्देशांकांत वाढ झालीय.
Continues below advertisement