Bill Gates and Adar Poonawalla : बिल गेट्स आणि अदर पूनावाला यांना हायकोर्टाची नोटीस ABP Majha

Continues below advertisement

बिल गेट्स आणि अदार पूनावाला यांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस. कोरोना लसीचा दुष्परिणाम झाल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून डॉ. स्नेहल लुनावत यांच्या मृत्यूला जबाबदार धरत वडीलांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल. याप्रकरणी हायकोर्टानं सीरम इन्स्टिट्यूटसह, बिल गेट्स, केंद्र आणि राज्य सरकारलाही नोटीस जारी करत उत्तर मागितलं आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram