Uttarakhand Heavy Rains : उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये पावसाचा कहर, मुसळधार पावसाने नागरिक भयभीत

Continues below advertisement

उत्तराखंडच्या देहरादून इथल्या मालदेवतामध्ये मुसळधार पावसाने दाणादाण उडवल्याचे पाहायला मिळालं... जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली... त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं... तसंच रस्त्यांचंही मोठं नुकसान झालं.... एसडीआरएफची पथकं घटनास्थळी पोहोचलेत... नद्या अजूनही धोक्याच्या पातळीवर वाहत असल्याने मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे... मुसळधार पावसामुळे इथल्या नागरिकांची रात्र भीतीच्या सावटात गेली...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram