Delhi Heavy Rain Special Report : राजधानी पुन्हा पाण्यात, परतीच्या पावसाचा दिल्लीत कहर
Continues below advertisement
ज्या दिल्लीत सप्टेंबरच्या सुरुवातीला उष्णतेची लाट पसरली होती. त्याच दिल्लीत महिनाअखेरीस धुव्वाधार पावसाने दिल्लीकरांची दैना केली. रस्त्याला नद्यांचं स्वरुप आलं असून यमुनेने धोक्याची पातळी ओलांडलीये. नेमकी काय स्थिती आहे दिल्लीत पाहूया एक रिपोर्ट
Continues below advertisement