Heart Attack during Garba : गरबा खेळताना हृदयविकाराचा झटक्याच्या प्रकरणात मोठी वाढ
विरारमधील ग्लोबल सिटी येथील एव्हरशाईन अवेन्यू या इमारतीमध्ये नवरात्री निमित्त दांडिेया खेळतांना मनीषकुमार जैन या तरुणाचा ह्दयविकाराच्या झटकेने मृत्यू झालाय... मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचंही निधन झालंय.