Section 370 रद्द केल्यानंतर आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी पूर्ण : ABP Majha
कलम 370 रद्द केल्यानंतर त्यास आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी पूर्ण, १६ दिवसांच्या मॅरेथॉन सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवलायं.