सुईमुळे ऊई ऊई..! लस नको म्हणून गावकऱ्यांची भन्नाट नाटकं, कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीनं टोचली सुई

Continues below advertisement

कोरोना आणि नवा व्हेरियंट ओमायक्रॉनपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरणाची मोहीम वाढवण्यात आली आहे आणि त्यासाठीच देशातील आरोग्य यंत्रणा गावात, पाड्यात, गल्ली-बोळ्यात जाऊन लसीकरण करत आहेत. पण अजूनही तळागाळातल्या जनतेनं लसीकरणाकडे पाठ फिरवलेली दिसतेय. अशांना जबरदस्ती पकडून त्यांचं लसीकरण केलं जातंय. बिहार आणि गुजरातमधला असाच एक व्हीडिओ समोर आलाय. बिहारच्या शेखपुरा जिल्हयातला व्हीडिओ व्हायरल होतोय. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून जबरदसीतनं लसीकरण केलं जातंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram