PM Modi On Hanuman Jayanti : पंतप्रधान मोदींकडून जनतेला हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा
पंतप्रधान मोदींनी जनतेला हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या..यावेळी बजरंग बलीच्या महाशक्तीप्रमाणे आपला भारत देश सशक्त बनलाय अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली.
Tags :
Wishes Prime-minister-modi Reaction Strong Hanuman Janmotsav Bajrang Bali Maha Shakti Bharat Desh