H3N2 Virus in India : सावधान! देशात H3N2 च्या व्हायरसमुळे धोका वाढला ABP Majha
H3N2 Virus in India : सावधान! देशात H3N2 च्या व्हायरसमुळे धोका वाढला ABP Majha
भारतामध्ये इन्फ्लुएंझा व्हायरस एच3 एन2 या विषाणूने आपला प्रकोप दाखवण्यास सुरुवात केलीय. या विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कर्नाटक आणि हरियाणा या राज्यात प्रत्येकी एका एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमधील 82 वर्षीय हासन हा इन्फ्लुएंझा विषाणूमुळे मृत्यू पावणारा देशातील पहिला व्यक्ती आहे. त्याशिवाय हरियाणा येथेही एका व्यक्तीचा इन्फ्लुएंझामुळे मृत्यू झाला आहे.
Tags :
H3N2