Sangli Farmers Fertilizer Case : जात नोंदवल्याशिवाय खत न देण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस

Continues below advertisement

Sangli Farmers Fertilizer Case : जात नोंदवल्याशिवाय खत न देण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस

स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. व्यक्तीची ओळख पटण्यासाठी प्रत्येक सरकारी कामामध्ये त्या व्यक्तीचं ओळख पत्र मागितलं जातं. आणि याच आधार नंबरवर सगळी कामं होतात..पण असं असलं तरी आता शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी जात विचारली जातेय. त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जातेय..विरोधकांनी हाच मुद्दा अधिवेशनातही लावून धरला..ज्यानंतर सत्ताधाऱ्यांनी एक निर्णय घेतलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram