Gyanvapi News : ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरूच राहणार - अलाहाबाद उच्च न्यायालय
Continues below advertisement
ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरूच राहणार -अलाहाबाद उच्च न्यायालय, ज्ञानवापीच्या तळघरात पूजेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, ज्ञानवापी मशीद कमिटीला कोणताही दिलासा नाही , ज्ञानबापीच्या तळघरात पूजा करण्याचे मुभा देण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले होते, - त्या विरोधात मशीद कमिटी उच्च न्यायालयात अपीलात आली होती, उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिलेला आहे, राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था पहावी- उच्च न्यायालय
Continues below advertisement