Gyanvapi mosque : ज्ञानवापी व्यासांच्या तळघरात पूजा सुरूच राहणार
Continues below advertisement
Gyanvapi mosque : ज्ञानवापी व्यासांच्या तळघरात पूजा सुरूच राहणार ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरूच राहणार, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय. ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्था समितीची याचिका न्यायालयाने फेटाळली.
Continues below advertisement