Gyanvapi Masjid : ज्ञानवापी प्रकरणी वाराणसी कोर्टात 23 मे रोजी सुनावणी होणार
abp majha web team
Updated at:
19 May 2022 10:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्ञानवापी प्रकरणी वाराणसी कोर्टात 23 मे रोजी सुनावणी होणार. सुप्रीम कोर्टानं वाराणसी कोर्टाला आदेश देण्यापासून थांबवलं.