Gurmeet Ram Rahim : पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गुरमीत राम रहीमला सुट्टी, 21 दिवस पॅरोलवर बाहेर

पंजाबच्या विधानसभा निवडणुकीला अवघे 13 दिवस राहिले असताना हत्येच्या गुन्ह्यानंतर शिक्षा भोगत असलेल्या गुरमीत राम रहीम याला 21 दिवस पॅरोलवर तुरुंगाबाहेर येण्याची मुभा मिळाली आहे.  69 मतदारसंघात त्याचं प्राबल्या आहे. हरियाणातल्या तुरुंग अधिकाऱ्यांनी त्याला पॅरोल मंजूर केलाय. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख असलेला गुरमीत राम रहीम दुष्कृत्य आणि हत्या प्रकरणात दोषी आढळल्यानं त्याला शिक्षा झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी हरियाणाचे तुरुंगमंत्री रणजीतसिंह चौटाला यांनी याबाबत वक्तव्य केलं होतं. पॅरोल मिळणं प्रत्येक कैद्याचा अधिकार असल्याचं ते म्हणाले होते.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola