Omicron Update: कर्नाटकपाठोपाठ गुजरतमध्येही ओमायक्रॉनचा शिरकाव ABP Majha

आता ओमायक्रॉनचा विळखा महाराष्ट्राभोवती घट्ट होऊ लागलाय... असंच म्हणावं लागेल, कारण महाराष्ट्रानजीकच्या गुजरातमध्येही ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय... आधी कर्नाटक आणि आता गुजरातमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाल्यानं महाराष्ट्राच्या चिंतेत मात्र भर पडलीय... झिम्बाब्वेहून परतलेल्या ७२ वर्षीय वृद्धाला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालीय...त्यामुळे आता देशात देशात ओमायक्रॉनचे तीन रुग्ण झालेयत.. २ कर्नाटकमध्ये आणि एक गुजरातमध्ये... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola